
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी- शहाबाज मुजावर.
कोल्हापूर युवासेना,युवतीसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने येणाऱ्या जाणाऱ्या विध्यार्थी वर्गा ला नम्र आवाहन करत असताना शिवसेनेचे कार्यकर्ते दिसत होते.येत्या 16 तारखेला छ. शिवाजी विद्यापीठ मध्ये दीक्षांत समारंभ पार पडत आहे, यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी भगतसिंग कोषारी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आहे,विध्यार्थी बंधुनो जो महाराजां सन्मान राखू शकत नाही, त्याच्या हस्ते आपण पदवी घेणे हा महाराराजांच्या नावे असलेल्या विद्यापीठ आणि छत्रपतींचा अपमान आहे. म्हणून येत्या पदवीधान -दीक्षांत समारंभ मध्ये विध्यार्थी वर्गा ने बहिष्कार टाकावा, यासाठी आज शिवाजी विध्यापिठाच्या बाहेर कोल्हापूर युवासेना व युवतीसेनेच्या वतीने विध्यार्थी प्रभोधन व निदर्शन वजा मोर्चा काढून इशारा दिला. यावेळी घोषणाबाजी विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते करत होते रद्द करा रद्द करा कोषारी यांचा दौरा रद्द कर. चले जावं कोषारी चले जाव.तसेच पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या जायघोषाच्या घोषणा दिल्या.
या मोर्चादरम्यान उपस्थित युवासेना जिल्हा युवा अधिकारी मंजित माने,शहर युवा आधिकारी सनराज शिंदे,शहर समन्वयक अवधेश करंबे,अक्षय दांगट,युवती सेना उपशहर युवती अधिकारी सानिका दामुगडे,सिद्धी दामुगडे उपशहर युवा अधिकारी चैतन्य देशपांडे,रोहीत वेढे,प्रतिक भोसले, अक्षय घाटगे, सुनिल कानूरकर, कीर्ती कुमार जाधव,अभि दाभाडे,तालूका पदाधिकारी योगेश लोहार,सचिननागटिळक,विभाग युवा अधिकारी तुषार जाधव आदी युवसैनिक यां मोहिमे साठी शिवसेना व युवासेना वरिष्ठ पदाधिकारी आदी उपस्थित होते.