
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:पोलीस जाणीव सेवा संघ च्या वतीने लातूर एम आय डी सी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा. संजीवन मिरकले साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला*.
पोलीस जाणीव सेवा संघ संस्थापक अध्यक्ष रवी सर फडणीस यांच्या आदेशानुसार पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य सल्लागार ॲड.रामेश्वर सगरे मार्गदर्शक सुजित बिरादार आकाश हडपत ,विठ्ठल गुरुमे, विशाल कांबळे, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मिरकले साहेबांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व वाढदिवस साजरा करण्यात आला.