
दैनिक चालु वार्ता रायगड / म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना म्हसळा तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. म्हसळा तालुका अध्यक्ष पदी श्री प्रकाश भोईर महसूल यांची निवड करण्यात आली तर सरचिटणीस पदी श्री भीमराव सुर्यतल फॉरेस्ट तसेच कार्याध्यक्ष मा धनंजय सरनाईक कृषी सह्यक यांची निवड करण्यात आली नियुक्त करण्यात आलेल्या सर्व पदाधिकारीचे अभिनंदन व पुढील वाटचालिस मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी कार्यालयीन सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
प्रभाकर नाईक संदीप नागे
सरचिटणीस। अध्यक्ष