
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी:
देगलूर येथे महाविकास आघाडीच्या वतीने औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून विक्रम काळे यांची विधान परिषदेवर चौथ्यांदा निवड झाल्या बद्दल साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे चौक देगलूर येथे महाविकास व घटक पक्ष यांच्या वतीने मिठाई वाटप व फटाकेची आतिषबाजी करून पदाधिकारी यांनी एकमेकांना पेढे भरून आनंद विजयी जलोष केले.या वेळी आमदार जितेश अंतापूरकर ,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पद्दमवार,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष ऍड.अंकुश देसाई देगावकर ,शिवसेना तालुका अध्यक्ष महेश पाटील ,माजी उप नगराध्यक्ष अविनाश निलमवार ,माधव फुलारी ,बिस्मिल कुरेशी ,संजय शेठ चिन्मवार, अनिल बोनलावार , नागनाथ वाडेकर, दत्तू अण्णा जोशी, बिस्मिल्ला भाई कुरेशी,नितेश पाटील, सुनील येशमवार, लालू कोयलावार, रमेश शिवनीकर, द्याडे आप्पा संजय जोशी, बाबुराव मिनकीकर, शैलेंद्र चव्हाण, बालाजी गरुडकर,लक्ष्मण कंधारकर,बालाजी इंगळे पिंटू जोशी, बंडू शिंदे,शशांक पाटील मुजळगेकर ,सय्यद मोईद्दीन,नाना मोरे,संतोष कांबळे, मिलिंद कावळगावकर, सुमित कांबळे,शशांक पाटील, गजू कांबळे, खलील मलिक, साई गंधपवार, शिवकुमार डाकोरे, विक्रम नाकशेट्टीवार, ओमकार उल्लेवार,अरुण आऊलवर, भागवत पाटील सोमुरकर, अशोक निंबाळकर, विकास नरबागे,भोला जोशी,कृष्णा माळेगावकर व महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.