
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): प्रतिनिधी: स्थानिक जनशक्ती संघटनेच्या वतीने संघटनेचे नेतृत्व मिलिंद देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त नवनवीन सामाजिक उपक्रम राबवले जातात तोच धागा गुंफत यावर्षी जि.प.धाडी येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाणी पुरवण्यासाठी वाटर फिल्टर तर अंतोरा येथील जि.प. शाळेत टिफिन डब्बा देण्यात आला दोन्ही जि.प.शाळेतील कार्यक्रमात अनुक्रमे हरीभाऊ गेडाम, डॉ.नरेंद्र देशमुख याच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला होता सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनशक्ती संघटनेचे पेठ अहमदपूर सरपंच जनाब शेख युसुफ, आष्टी नगरपंचायत उपाध्यक्ष जनाब जाकीर हुसेन उर्फ प्यारू भाई,नगरसेवक नासीर शेख,संजय जाणे,आनंद निंबेकर, अनिरुद्ध दंडाळे,विनोद ढोंगे,चंदू सत्पाळ,विजय गंजीवाले, संजय देशमुख, सुनील देशमुख, पवन गुल्हाने, सचिन ढोके,रेहान शेख,जीवन कडू,रवी देशमुख, अरविंद दंडाळे, ओंकार गावडे, मोहन दंडाळे, रियाज पटेल, अनिल भुयार, राजेंद्र धर्माळे, गजानन चोरे, राहुल दंडाळे, साहेबराव भिसे, दिलीप भिसे, अनंता गावंडे, प्रवीण गावंडे, वैभव चातुरकर, कार्तिक कोंडे, रशीद खाँ,सतीश राणे,बाबू जयवंतकर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले