
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -संतोष भसमपुरे
संजीवनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मौजे धसवाडी येथे नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते .गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला असता बऱ्याच नागरिकांना डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी शिबिरात सांगण्यात आले तर काहींना डोळ्यांचा नंबर तपासून चस्मा देण्यात आला .सदर शिबिरास मौजे धसवाडी गावचे नवनियुक्त सरपंच श्रीमती सुमन मिरगे ,उपसरपंच लखनभैया घोडके यांचे सहकार्य लाभले.