दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
अहमदपूर येथील प्रसिद्ध वकिल तथा माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी ॲड निखिल भैया कासनाळे यांची नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य पदी राज्यपाल कोट्यातून नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे लोहा शहरांच्या पंरपंरेनुर लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी परीवारांच्या वतीने खारिक खोबऱ्याचा हार घालून नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचे बंधू सचिन सुर्यवंशी यांनी केला.
यावेळी डॉ. भूपेंद्र बोधनकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नांदेड, नगरसेवक अमोल व्यवहारे,विनय चंदेवाड आदी उपस्थित होते.
