
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी बीड अंबाजोगाई श्री अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व माननीय धनंजयजी मुंडे साहेबांनी मंत्री पदाची शपथ घेतेवेळी अंबाजोगाई त बसस्थानक व चौकाचौकांत गुलाल उधळीत, ढोल ताशे, फटाक्यांची आतषबाजी आनंदोत्सव साजरा करताना तालुका अध्यक्ष श्री तानाजी देशमुख व ईतर हजर होते.