
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर):उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे 03/07/2024 रोजी बसवंत अम्रुतराव पुन्जपवार यांचा सेवा निव्रुत्ति सोहळा सम्पन्न्न झाला……….. यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला . ………. ………… *या प्रसंगी डॉ. सुनील जाधव यांनी कभी अलविदा ना कहेना गीत गाऊन शुभेच्छा दिल्या …………… वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले ………डॉ. मलशेटवार विश्वनाथ ,डॉ. पोलशेटवार ,डॉ .सुनील जाधव, डॉ. मुजीब सर ,डॉ. संजय इंगळे डॉ. काझी विजारत अली , इन्चार्ज सिस्टर मनीषा बोइनवाड , रेणुका धुमाळे, मोमीन सिस्टर सुनीता देवकते ,सुनीता भुर्के, राहुल लोकडे ,पांचाळ ब्रदर ,माधव धिरडीकर, शेख अहेमद ,दामेकर ब्रदर, बीड़वई सर ,राघवेंद्र हवेलिकर सह लॅब ,सी टी स्कॅन, एक्स रे , फार्मसी, एन सी डी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी ,सिस्टर्स, ब्रदर्स व सर्व स्टाफ ,मित्र परिवार मोठ्या संखेने उपस्थित होता …………. *सर्वांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन डॉ संजय लाडके यांनी केले* . …….*विशेष अतिथी म्हणून प्रा. भागवत सर व संतोष उन्ग्रतवार यांची उपस्थिती होती त्यांनी मनोगत व्यक्त केले* ……. *डॉ. सुनील जाधव , राजेश्वर मंडगे , अँड छया पाटील ,अँड जयश्री बाबळे , प्रियंका धान्दु , मुंगीलवार ब्रदर आदीनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप डॉ . नरेश देवणीकर यांनी केला.*