
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड : – लोहा तालुक्यातील संत गाडगे महाराज विद्यालयाची विद्यार्थिनी ईश्वरी उमाकांत येरमवार हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या उच्च प्राथमिक ( इयत्ता 5 वी ) शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
या यशाबद्दल संत गाडगे महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक बोधगीरे सर उपमुख्याध्यापक बडे सर पर्वक्षक बी आर पाटील घोरबांड सर लुंगारे सर अमोल शेंडगे सर सह शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ईश्वरीचा सत्कार करून परीक्षेत मिळवीलेल्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.