
दैनिक चालु वार्ता वैजापूर प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी
पिक विमा कवच काढण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे
१ रुपयात विमा बंद करून नवीन हप्ता रचना लागू करण्यात आली
२०२५ खरीप हंगामापासून कापणी प्रयोगावर विमा योजना राबविणे
काढणीनंतरचे नुकसान भरपाई बंद करणे
पेरणी न होणे नैसर्गिक आपत्ती भरपाई बंद करणे
हे मोठे बदल करण्यात आले आहे तरी नुकताच पिक विमा संदभौल झालेल्या निर्णयास स्थगिती देणे . याबद्दल तहसीलदार साहेबांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
नारायण कवडे दादासाहेब पवार. नारायण काटे निलेश ठोंबरे आप्पासाहेब ठोंबरे(अमोल) अक्षय वाघ भरत तांबे.