भारताच्या बाजूने बोलले म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यावर असा काढला राग…

1 min read

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर FBI ने छापेमारीची कारवाई केली...