औरंगाबाद येथिल शेंद्रा एमआयडीसीत स्कूलबसने दुचाकीला उडवले, एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी.

1 min read

दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे शेंद्रा एमआयडीसीतील डी-सेक्टरमध्ये वोखार्ड शाळेसमोर रिकाम्या स्कूलबसने रस्ता ओलांडणाऱ्या...